Health Benefits Of Basil Seeds : शरीराची उष्णता आणि वजन होईल झटक्यात कमी! रोज भिजवलेल्या तुळशीच्या बिया खाण्याचे फायदे

Anuradha Vipat

फायदेशीर

तुळशीच्या बिया आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानल्या जातात.

Health Benefits Of Basil Seeds | agrowon

औषधी फायदे

प्रामुख्याने उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो, पण त्या व्यतिरिक्तही आरोग्यासाठी याचे अनेक औषधी फायदे आहेत.

Health Benefits Of Basil Seeds | agrowon

तुळशीच्या बियांमध्ये

तुळशीच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, लोह, प्रोटीन आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड असतात.

Health Benefits Of Basil Seeds | agrowon

शरीरातील उष्णता

हा तुळशीच्या बियांचा सर्वात मोठा फायदा आहे. उन्हाळ्यात किंवा शरीरात उष्णता वाढल्यास या बिया पाण्यात भिजवून पिण्यामुळे शरीर नैसर्गिकरित्या थंड होते.

Health Benefits Of Basil Seeds | Agrowon

वजन

तुळशीच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. पाण्यात भिजवल्यानंतर या बिया फुगतात. याचे सेवन केल्याने पेट भरल्यासारखे वाटते आणि बराच वेळ भूक लागत नाही.

Health Benefits Of Basil Seeds | Agrowon

बद्धकोष्टता आणि गॅस

जर तुम्हाला सतत बद्धकोष्टता, ॲसिडिटी किंवा पोट फुगण्याचा त्रास होत असेल, तर रात्री झोपण्यापूर्वी दुधात किंवा पाण्यात भिजवलेला सबजा घ्यावा.

Health Benefits Of Basil Seeds | agrowon

रक्तातील साखर

टाईप-२ मधुमेहाच्या रुग्णांसाठी तुळशीच्या बिया खूप गुणकारी आहेत. जेवणापूर्वी भिजवलेल्या बियांचे सेवन केल्याने रक्तातील इन्सुलिनची पातळी अचानक वाढत नाही.

Health Benefits Of Basil Seeds | Agrowon

Honey And Cinnamon : मध आणि दालचिनी एकत्र खाल्ल्यास काय होते? अनेक आजारांवर रामबाण घरगुती उपाय!

Honey And Cinnamon | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...