Honey And Cinnamon : मध आणि दालचिनी एकत्र खाल्ल्यास काय होते? अनेक आजारांवर रामबाण घरगुती उपाय!

Anuradha Vipat

शक्तिशाली आणि औषधी

मध आणि दालचिनी यांचे मिश्रण आयुर्वेदात एक अत्यंत शक्तिशाली आणि औषधी मानले गेले आहे.

Honey And Cinnamon | Agrowon

घटक

हे दोन्ही घटक अँटी-बॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणांनी भरपूर असतात.

Honey And Cinnamon | agrowon

ताकद

जेव्हा हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ले जातात, तेव्हा त्यांची ताकद दुप्पट होते.

Honey And Cinnamon | Agrowon

वजन

दालचिनी शरीरातील मेटाबॉलिझम वाढवते आणि मध शरीरातील अतिरिक्त फॅट बर्न करण्यास मदत करते.

Honey And Cinnamon | Agrowon

जुनाट सांधेदुखी

दालचिनीमधील सूज कमी करणारे गुणधर्म सांध्यांची सूज आणि वेदना कमी करतात.

Honey And Cinnamon | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

या मिश्रणामुळे शरीराची पांढऱ्या रक्तपेशी वाढतात, ज्यामुळे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते.

Honey And Cinnamon | Agrowon

सर्दी आणि खोकल्यावर आराम

जर तुम्हाला सतत खोकला किंवा सर्दीचा त्रास होत असेल, तर १ चमचा कोमट मधात चिमूटभर दालचिनी पावडर मिक्स करून सलग ३ दिवस खावे.

Honey And Cinnamon | Agrowon

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

Horoscope 5 October 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...