Lotus Tea : आरोग्यासाठी संजीवनी ठरेल 'हा' चहा; जाणून घ्या कमळाच्या चहाचे ६ मोठे फायदे!

Anuradha Vipat

गुणकारी आणि औषधी

कमळाच्या फुलाचा चहा आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आणि औषधी मानला जातो.

Lotus Tea | agrowon

अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे

आयुर्वेदात कमळाला आरोग्याचा खजिना म्हटले आहे, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे असतात.

Lotus Tea | agrowon

मानसिक तणाव आणि चिंता

कमळाच्या चहामध्ये शांत करणारे गुणधर्म असतात. हा चहा शरीरातील 'कॉर्टिसोल' कमी करतो, ज्यामुळे मन शांत होते आणि मानसिक थकवा दूर होतो.

Lotus Tea | Agrowon

वजन

कमळाच्या पाकळ्यांमधील घटक शरीरात अतिरिक्त चरबी जमा होऊ देत नाहीत, ज्यामुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.

Lotus Tea | Agrowon

रक्तातील साखर

कमळाच्या चहामध्ये अँटी-डायबेटिक गुणधर्म आढळतात. हा चहा इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

Lotus Tea | Agrowon

निरोगी हृदय आणि रक्तदाब

यामध्ये असणारे पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्यांचा कडकपणा कमी करतात आणि रक्ताभिसरण सुधारतात.

Lotus Tea | Agrowon

पचनक्रिया

कमळाचा चहा निसर्गाने थंड असतो. उन्हाळ्यात किंवा तिखट खाल्ल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता आणि ॲसिडिटी हा चहा प्यायल्याने त्वरित शांत होते.

Lotus Tea | Agrowon

Rose Benefits : गुलाबाचे फूल: आरोग्य, सौंदर्य आणि आयुर्वेदाचा अनोखा संगम

Rose Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...