Benefits Of Breast Milk : बाळासाठी अमृत असणारे 'आईचे दूध': जाणून घ्या स्तनपानाचे थक्क करणारे फायदे!

Anuradha Vipat

अमृत

आईचे दूध हे नवजात बाळासाठी निसर्गाने दिलेले अमृत आहे.

Benefits Of Breast Milk | agrowon

आईचे दूध

बाळाच्या जन्मानंतरच्या पहिल्या ६ महिन्यांपर्यंत त्याला केवळ आणि केवळ आईचेच दूध दिले पाहिजे.

Benefits Of Breast Milk | agrowon

सर्वोत्कृष्ट पोषण

आईच्या दुधात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि चरबी यांचे योग्य मिश्रण असते, जे बाळाला सहज पचते.

Benefits Of Breast Milk | agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

जन्मानंतर पहिल्या काही दिवसांत येणाऱ्या पिवळसर घट्ट दुधाला 'चिकाचे दूध' म्हणतात. यामध्ये प्रचंड प्रमाणात अँटीबॉडीज असतात, ज्या बाळाला संसर्गापासून वाचवतात.

Benefits Of Breast Milk | Agrowon

आजारांपासून संरक्षण

स्तनपान करणाऱ्या बाळांना अतिसार, न्यूमोनिया, कानाचा संसर्ग, ॲलर्जी आणि दम्याचा धोका खूप कमी असतो.

Benefits Of Breast Milk | Agrowon

बुद्धीचा विकास

आईचे दूध पिणाऱ्या मुलांचा बुद्ध्यांक चांगला असतो आणि त्यांच्या मेंदूचा विकास वेगाने होतो.

Benefits Of Breast Milk | agrowon

भविष्यातील आजारांपासून बचाव

अशा मुलांना भविष्यात लठ्ठपणा , मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याचा धोका कमी असतो.

Benefits Of Breast Milk | agrowon

Vegetarian vs Non-Vegetarian : मांसाहार की शाकाहार? आरोग्यासाठी नक्की कोणता आहार सर्वात उत्तम?

Vegetarian vs Non-Vegetarian | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...