Increase Height In Kids : 'या' घरगुती उपायांनी वाढवा तुमच्या मुलांची उंची

Anuradha Vipat

संतुलित आहार

मुलांची उंची वाढवण्यासाठी मुलांना संतुलित आहार द्या.

Increase Height In Kids | Agrowon

दुग्धजन्य पदार्थ

मुलांची उंची वाढवण्यासाठी दूध, दही, पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थ मुलांच्या आहारात समाविष्ट करा.

Increase Height In Kids | agrowon

फळे आणि भाज्या

मुलांची उंची वाढवण्यासाठी मुलांना विविध प्रकारची फळे आणि भाज्या खायला द्या.

Increase Height In Kids | Agrowon

व्यायाम

मुलांची उंची वाढवण्यासाठी मुलांना नियमित व्यायाम करण्यास प्रोत्साहित करा

Increase Height In Kids | agrowon

योग आणि स्ट्रेचिंग

मुलांची उंची वाढवण्यासाठी मुलांना योग आणि स्ट्रेचिंग करण्यास प्रोत्साहित करा.

Increase Height In Kids | Agrowon

पुरेशी झोप

मुलांची उंची वाढवण्यासाठी मुलांना पुरेशी झोप मिळेल याची काळजी घ्या.

Increase Height In Kids | agrowon

आल्याचा रस

मुलांची उंची वाढवण्यासाठी आल्याचा रस मुलांना द्या

Increase Height In Kids | Agrowon

Hands And Feet Health : हात-पाय सतत थंड जाणवतात शरीरात असू शकते 'या' व्हिटॅमिनची कमी

Hands And Feet Health | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...