Anuradha Vipat
हात-पाय थंड जाणवण्यामागे शरीरातील काही व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता असू शकते.
व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता हे हात-पाय थंड पडण्याचे एक मुख्य कारण आहे
व्हिटॅमिन बी १२ लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते ज्या संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेतात.
हात-पाय थंड जाणवण्याची इतर वैद्यकीय कारणे असू शकतात जसे की शरीरात रक्ताची कमतरता असणे
ज्यावेळी थायरॉईड ग्रंथीचे कार्य मंदावते त्यावेळी हात-पाय थंड पडतात
ज्यावेळी रक्तातील साखरेची पातळी जास्त असते ज्यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो त्यावेळी हात-पाय थंड पडतात
शरीरात व्हिटॅमिन डी महत्त्वाचे आहे, याच्या कमतरतेमुळे रक्ताभिसरण बिघडते, ज्यामुळे हात-पाय थंड होऊ शकतात.