Baby Weight : वजनाने बारीक असलेल्या बाळासाठी 'हे'सुपरफूड्स आहेत वरदान; आजच आहारात करा समाविष्ट!

Anuradha Vipat

आरोग्याचे लक्षण

लहान बाळाचे वजन योग्य वयानुसार वाढणे हे त्याच्या निरोगी आरोग्याचे लक्षण आहे.

Baby Weight | agrowon

वजन

जर तुमचे बाळ वजनाने बारीक असेल, तर पौष्टिक आहार आणि काही सोप्या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही त्याचे वजन नैसर्गिकरित्या वाढवू शकता.

Baby Weight | agrowon

० ते ६ महिन्यांचे बाळ

६ महिन्यांपेक्षा लहान बाळाचे वजन वाढवण्यासाठी फक्त आणि फक्त आईचे दूध हाच एकमेव उत्तम उपाय आहे.

Baby Weight | agrowon

६ महिन्यांवरील बाळ

६ महिन्यांनंतर बाळाला आईच्या दुधासोबत वरचा घन आहार देण्यास सुरुवात करावी.

Baby Weight | agrowon

केळी

६ महिन्यांपेक्षा मोठ्या बाळाला केळी चांगल्या प्रकारे मॅश करून भरवावी. यामुळे वजन झटपट वाढते.

Baby Weight | Agrowon

रागी किंवा नाचणी

नाचणीची मऊ खीर किंवा सत्त्व बनवून बाळाला दिल्यास बाळाची हाडे मजबूत होतात आणि वजन वाढते.

Baby Weight | agrowon

बटाटा आणि तांबडा भोपळा

उकडलेला बटाटा किंवा तांबड्या भोपळ्याची प्युरी बाळाचे वजन वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Baby Weight | Agrowon

Simple Vastu Tips : घरात सतत भांडणे आणि तणाव होतोय? सकारात्मक ऊर्जेसाठी करा हे वास्तू बदल

Simple Vastu Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...