Aslam Abdul Shanedivan
आपल्या जेवणात अनेक गोष्टींबरोबर वाटाणा हमखास असतोच
मात्र वाटाणा पिकण्याचा एक मोसम असून त्यानंतरही तो उपलब्ध होतो. जे फ्रोझन केलेले वाटाणे असतात
फ्रोझन वाटण्याची चव नैसर्गिक वाटाण्यासारखी असली तरिही ते आरोग्यासाठी चांगले नसतात. यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात
फ्रोझन वाटाण्याचा आहारात समावेश केल्यास वजन वाढण्याची समस्या उद्भवू शकते.
फ्रोझन वाटाणे अधिक काळ ताजे राहावेत म्हणून यात स्टार्चचा वापर केला जातो. याचाच परिणाम वजन वाढीवर होतो
फ्रोझन वाटाणे जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यात पौष्टिक गुणधर्म नसतात. त्यामुळे यातून पौष्टिकता मिळत नाही
मधुमेह आणि बीपी असणाऱ्या व्यक्तीने आपल्या आहारात फ्रोझन वाटाण्याचा समावेश करू नये. यातील स्टार्चमुळे साखरेची पातळी झपाट्याने वाढते. ज्यामुळे समस्या वाढू शकतात.