Sainath Jadhav
पालकात लोह आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात. रोजच्या जेवणात पालकाची भाजी खा.
मसूर, चणा, तूर डाळीत लोह मुबलक आहे. डाळींची खिचडी किंवा सूप बनवा.
बदाम, काजू आणि मनुके खाल्ल्याने लोहाची कमतरता भरून निघते. रोज मूठभर खा.
चिकन आणि मटणात लोह आणि प्रथिने असतात. आठवड्यातून एकदा खा.
बीटमुळे रक्तवाढ होते आणि लोह मिळते. सलाड किंवा ज्यूस बनवून प्या.
सोयाबीनमध्ये लोह आणि प्रथिने भरपूर असतात. सोयाबीनच्या भाज्या बनवा.
केळ्यांमध्ये लोह आणि पोटॅशियम असते. रोज एक केळं खा.
राजमामध्ये लोह आणि फायबर मुबलक आहे. राजमा करी बनवून खा.