Anuradha Vipat
गर्भाशय हा स्त्री प्रजननसंस्थेतील एक महत्त्वाचा अवयव आहे. निरोगी गर्भाशयासाठी योग्य आहार घेणे महत्वाचे आहे.
आजच्या या लेखात गर्भाशय निरोगी ठेवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा हे पाहूयात.
गर्भाशय निरोगी ठेवण्यासाठी आहारात जास्त प्रमाणात पालेभाज्यांचा समावेश करा.
गर्भाशय निरोगी ठेवण्यासाठी आहारात अँटीऑक्सिडंट्स असलेले पदार्थ जसे की लिंबूवर्गीय फळे, बेरी, भोपळी मिरची, नट, बिया, एवोकॅडो यांसारख्या पदार्थांचा समावेश करा
मासे, अक्रोड आणि चिया सीड्स हे गर्भाशय निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत
चिकन, मासे आणि शेंगा यांसारख्या लोहयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.
गर्भाशय निरोगी ठेवण्यासाठी दुग्धजन्य पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करावे.