Anuradha Vipat
विजयादशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. तसेच या सणाला दसरा देखील म्हणतात
विजयादशमी दिवशी रामलीलाची समाप्ती होते. रामाने रावणावर केलेल्या विजयाचे स्मरण म्हणून हा सण साजरा केला जातो
विजयादशमी हा पवित्र सणाचा दिवस आहे. या दिवशी वाईट किंवा नकारात्मक गोष्टी करणे टाळाव्यात.
विजयादशमीच्या दिवशी मद्यपान करू नये असे केल्याने सणाचे पावित्र राखले जात नाही
विजयादशमीच्या दिवशी सकाळी थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेणे शुभ असते
विजयादशमीच्या दिवशी देवी-देवतांची पूजा करा
विजयादशमीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करावी.