Aslam Abdul Shanedivan
सध्याच्या खराब लाईफस्टाईल आणि धावपळीमुळे अनेकांची दगदग होते.
यामुळे खाण्या-पिण्याकडे आपण म्हणावे तसे लक्ष देत नाही आणि आपण खराब कोलेस्ट्रॉलच्या समस्येत आडकतो
खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यास आपल्याला हॉर्ट अॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
हॉर्ट अॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी कच्च्या लसणीचा समावेश आपल्या आहारात करा
आपल्या आहारात कच्च्या लसणीचा समावेश केल्यास खराब कोलेस्ट्रॉल आणि वाढलेले ट्रायग्लिसराईड कमी होण्यास मदत होते
लसूण हाय ब्लड प्रेशर नियंत्रित करण्याससह इतर समस्या देखील कमी करते
यासाठी सकाळी रिकाम्या पोटी लसूण सहज चावून किंवा पाण्यासोबत खाऊ शकता. लसूण हाय कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर आहे. (अधीक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या)