Hair Loss : हरभराचा करा आहारात समावेश; केस गळतीला लागेल ब्रेक

Team Agrowon

आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण आरोग्याकडे लक्ष द्यायचं राहून जातं. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढू लागतात.

Chana Crop Variety | Agrowon

अनेकांना केस गळतीची तक्रार असते. दिवसभर केस गळत राहतात. पण त्यावर नियंत्रण आणण्यासाठी अनेक उपाय करूनही फरक पडत नाही.

Chana Crop Variety | Agrowon

पण हरभऱ्याचं सेवन करून केस गळतीला रोखता येऊ शकतं.

Chana Crop Variety | Agrowon

कारण हरभऱ्यामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यामुळे केसांची वाढ होते.

Chana Crop Variety | Agrowon

प्रोटीन आणि मॅंगनीज केस लवकर पांढरे होऊ देत नाहीत. काळ्या हरभऱ्यामध्ये त्याचं प्रमाण भरपूर असतं.

Benefit Of Chili | Agrowon

झिंक आणि व्हिटॅमिन बी ६ केस मजबूत ठेवतात. हरभऱ्यात यांचंही प्रमाण असतं. त्यामुळे केस गळतीला ब्रेक लागतो.

Chana Crop Variety | Agrowon