Beed Cotton Farmer : कापसाला बोंडातच फुटले कोंब, बीड जिल्ह्यातील शेतकरी हवालदील

Aslam Abdul Shanedivan

राज्यात पावसाचा जोर

गेल्या काही दिवसापासून राज्याच्या विविध भागाच पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.

Beed Cotton Farmer | agrowon

पीकांचे नुकसान

सततचा पाऊस आणि शेतात पावसाचे पाणी साचल्याने मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पीकांचे नुकसान झाले आहे

Beed Cotton Farmer | agrowon

बीड जिल्ह्यात पीकांचे नुकसान

बीड जिल्ह्यातदेखील कापूस, सोयाबीन, बाजरी, कांदा पिकांचे नुकसान झाले आहे

Beed Cotton Farmer | agrowon

कपाशी पिकाचे नुकसान

बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातील वांगी बु. येथील शेतकरी पांडुरंग दशरथ जाधव यांच्या कपाशी पिकाचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे.

Beed Cotton Farmer | agrowon

कपाशी बोंडांना कोंब

पांडुरंग दशरथ जाधव यांच्या कपाशी पिकाच्या बोंडांना कोंब फुटली आहेत.

Beed Cotton Farmer | agrowon

अख्ख कपाशी पीक वाया

यामुळे तयार झालेल्या पाढऱ्या सोन्याची झळाळी झोकाळली आहे. अख्ख कपाशी पीक वाया गेलं आहे.

Beed Cotton Farmer | agrowon

नुकसान भरपाईची मागणी

हतातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने पांडुरंग दशरथ जाधव हवालदील झाले आहेत. तर सरकारकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

Beed Cotton Farmer | agrowon

Guava Eating : पेरूमध्ये किती टक्के पाणी असतं, असे होतात शरिराला फायदे

आणखी पाहा