Agriculture Scheme : डिजिटल कृषी अभियानात शेतकऱ्यांसाठी 'या' आहेत सरकारच्या महत्वाच्या ७ योजना

Roshan Talape

डिजिटल कृषी अभियान

डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या रचनेवर आधारित, डिजिटल कृषी अभियानात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने महत्वाच्या ७ योजना जाहीर केल्या आहेत.

Agriculture Scheme | Agrowon

डिजिटल पायाभूत सुविधा

डिजिटल कृषी मिशन योजनेतून सरकार डिजिटल पायाभूत सुविधा उभ्या करणार आहे. या योजनेसाठी सरकारने २ हजार ८१७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.

Agriculture Scheme | Agrowon

अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी पीक विज्ञान योजना

हा उपक्रम शेतकऱ्यांना हवामानातील बदलाला अनुकूल बनवेल आणि २०४७ पर्यंत अन्न सुरक्षा प्रदान करेल. या योजनेसाठी सरकारने ३ हजार ९७९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

Agriculture Scheme | Agrowon

कृषी शिक्षण, व्यवस्थापन आणि सामाजिक शास्त्रांचे बळकटीकरण योजना

या योजनेतून सरकार विद्यार्थी आणि संशोधकांना शेतीच्या समस्या सोडविण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे. यासाठी सरकारने २ हजार २९१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

Agriculture Scheme | Agrowon

शाश्वत पशुधन आरोग्य आणि उत्पादन योजना

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शिक्षण, सरकारकडून डेअरी उत्पादन आणि तंत्रज्ञान विकास, संशोधनावर भर देणार आहे. यासाठी सरकारने १ हजार ७०२ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली.

Agriculture Scheme | Agrowon

फलोत्पादनाचा शाश्वत विकास योजना

फलोत्पादन योजनेतून सरकार बागायती पिकांच्या उत्पादनातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणार आहे. त्यासाठी सरकारने १ हजार १२९ कोटी रुपये मंजूर केले.

Agriculture Scheme | Agrowon

कृषी विज्ञान केंद्र विकास योजना

कृषी विज्ञान केंद्रांचे बळकटीकरणासाठी सरकारने १ हजार २०२ कोटी रुपयांचा निधी दिला. 

Agriculture Scheme | Agrowon

नैसर्गिक संसाधन विकास योजना

नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन करण्यासाठीच्या योजनेला १ हजार ११५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

Agriculture Scheme | Agrowon
अधिक माहितीसाठी