LPG Gas leak : किचनमध्ये गॅस गळती होतेय! अशी घ्या काळजी

Aslam Abdul Shanedivan

एलपीजी गॅस सिलेंडर

देशांतील कोट्यावधी घरांमध्ये आज एलपीजी गॅस सिलेंडर वापरला जात आहे. त्यामुळे महिलांचे आयुष्य सुखर झाले आहे

LPG Gas | agrowon

गॅस गळती

पण गॅस गळतीचे प्रमाण वाढले असून निष्काळजीपणामुळे अनेकांचे जीव देखील गेले आहेत.

LPG Gas | agrowon

अनेकांचे प्राण वाचतील

अशा वेळी निष्काळजीपणा न करता दुर्लक्ष टाळून पुढील काळजी घेतल्यास अनेकांचे प्राण वाचतील

LPG Gas | agrowon

प्राकृतिक गॅस मंत्रालय

याबाबत काळजी घेताना प्राकृतिक गॅस मंत्रालयाने लोकांच्या मदतीसाठी एक एमर्जन्सी नंबर दिला आहे

LPG Gas | agrowon

इमर्जन्सी सर्व्हिस नंबर

घरात गॅस गळती होत असल्यास १९०६ या इमर्जन्सी सर्व्हिस नंबर फोन केल्यास योग्य माहिती दिली जाते

LPG Gas | agrowon

सिलेंडरचा रेग्युलेटर

पेट्रोलियम मंत्रालयाप्रमाणे गॅस लीकेज होत असल्यास घाबरून न जाता सिलेंडरचा रेग्युलेटर बंद करा.

LPG Gas | agrowon

इमर्जन्सी नंबर १९०६

तसेच अधिकच गॅस लीकेज असेल तर इमर्जन्सी नंबर १९०६ वर कॉल केल्यानंतर हवी ती मदत पोहचेल

LPG Gas | agrowon

Eating Ragi : नाचणीचं महत्व आपल्या शरिरासाठी किती? कसे होतील फायदे