Team Agrowon
रब्बी ज्वारी लागवडीसाठी मध्यम ते खोल, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.
पेरणी शक्यतो ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी.
४५ बाय १५ ते २० सेंमी
हलकी जमीन (खोली ३० सेंमी) ः फुले यशोमती
फुले सुचित्रा, परभणी मोती, मालदांडी ३५-१
फुले वसुधा, पी.के.व्ही. क्रांती, परभणी मोती, फुले पूर्वा, सी.एस.व्ही २२, सी.एस.एच. १५ आणि सी.एस.एच. १९
हेक्टरी १० ते १२ किलो