Anuradha Vipat
गणेश विसर्जनापूर्वी गणपती बाप्पाची विधीपूर्वक पूजा करा.
गणेश विसर्जनापूर्वी गणपतीला मोदक, फळे आणि मिठाई अर्पण करा
गणेश विसर्जनापूर्वी सुख-समृद्धीसाठी बाप्पाकडे प्रार्थना करा.
गणपती विसर्जनापूर्वी बाप्पाच्या मंत्रांचा जप करा.
गणेश विसर्जनापूर्वी हलक्या रंगाचे कपडे घाला.
विसर्जनाच्या वेळी कोणाशीही वाद घालू नका.
या दिवशी चिकन, मासं, मटण असे अन्न खाऊ नका.