Horoscope For Childbirth : संतान प्राप्तीसाठी कुंडलीत कोणते योग पाहावेत?

Anuradha Vipat

संतान प्राप्ती

संतान प्राप्ती म्हणजे मूल होणे किंवा संतती मिळवणे होय. संतान प्राप्तीसाठी कुंडलीतील अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. 

Horoscope For Childbirth | agrowon

स्थिती

संतान प्राप्तीसाठी कुंडलीमध्ये पाचवे घर आणि गुरु ग्रहाची स्थिती पाहिली जाते.

Horoscope For Childbirth | agrowon

मुख्य घर

कुंडलीतील 'पंचम भाव' म्हणजेच पाचवे घर हे संतानसुखाचे मुख्य घर मानले जाते.

Horoscope For Childbirth | agrowon

संतान प्राप्तीचा योग

'पंचम भाव'मध्ये शुभ ग्रह असतील आणि या घराचा स्वामी चांगल्या स्थितीत असेल तर संतान प्राप्तीचा योग असतो

Horoscope For Childbirth | agrowon

गुरु ग्रह

कुंडलीतील गुरु ग्रह चांगल्या स्थितीत असेल तर तो संतान प्राप्तीमध्ये मदत करतो.

Horoscope For Childbirth | agrowon

अडचणी

कुंडलीतील गुरु ग्रह कमजोर असेल तर संतान प्राप्तीमध्ये अडचणी येतात. 

Horoscope For Childbirth | agrowon

घराचा स्वामी

कुंडलीतील 'पंचम भाव' घराचा स्वामी सहाव्या, आठव्या आणि बाराव्या घरात नसावा.

Horoscope For Childbirth | agrowon

Fasting In Shravan Month : श्रावणात उपवास करताना आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

Fasting In Shravan Month | agrowon
येथे क्लिक करा