Anuradha Vipat
श्रावणात उपवास करताना खजूर, बदाम, आणि मनुके यांचा आहारात समावेश करा
उपवासाच्या पदार्थांमध्ये फळे, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश करा.
दिवसभर भरपूर पाणी प्या. यामुळे थकवा जाणवत नाही आणि शरीर हायड्रेटेड राहते
उपवासाच्या काळात आराम करा आणि पुरेशी झोप घ्या तसेच जास्त शारीरिक कष्ट टाळा
श्रावणात उपवासाच्या काळात चहा-कॉफीचे अतिसेवन टाळा.
श्रावणात उपवासाच्या वेळी पोटभर जेवण्याऐवजी थोडे-थोडे खा
श्रावणात उपवासाच्या वेळी जड आणि मसालेदार पदार्थ टाळा