International Yoga Day 2024 : धकाधकीच्या जिवनात योगाचे महत्व

Team Agrowon

शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी नियमित योगासन करण्याला महत्व आहे. निरोगी जीवनाच्या ही पद्धत जगाने मान्य केली आहे.

International Yoga Day 2024 | Agrowon

योगासनातील विविध आसनांमुळे स्नायू ताणले जातात. त्यामुळे स्नायू मजबूत बनतात.

International Yoga Day 2024 | Agrowon

श्वासोच्छ्वासाचे व्यायाम आणि नियंत्रीत हालचालींमुळे मन:शांती आणि एकाग्रता वाढवितात.

International Yoga Day 2024 | Agrowon

योग तणावासाठी एक शक्तिशाली उतारा म्हणून काम करतो.

International Yoga Day 2024 | Agrowon

 शारीरिक स्तरावर विविध आसने करून योग अभ्यास केला जातो. त्यामुळे मन आनंदी व उत्साही राहते. 

International Yoga Day 2024 | Agrowon

ज्ञान प्राप्तीसाठी अभ्यासाला जसे महत्व दिले जाते तसेच निरोगी व सुदृढ शरीरासाठी योगाला महत्त्व दिले जाते. 

International Yoga Day 2024 | Agrowon

योगामुळे भूक चांगली लागते.मन प्रसन्न राहते त्यामुळे दुसऱ्या दिवसाची चिंता वाटत नाही. म्हणून आपण प्रत्येकानेच स्वतःसाठी दररोज वेळ काढून योगासने केली पाहिजे.

International Yoga Day 2024 | Agrowon