Vekhand in Ayurveda : आयुर्वेदीय वेखंड बाष्पनशील तेल अनेक आजारांवर गुणकारी

sandeep Shirguppe

वेखंड पावडर

आयुर्वेदात वेखंडला अनन्य साधारण महत्व आहे. याचा सुगंध चांगला आहे तितकी चव कडवट व तिखट आहे.

Vekhand in Ayurveda | agrowon

वेखंड बाष्पनशील

वेखंडात बाष्पनशील तेल असल्याने ते पोटांचे फुगणे आणि तत्सम आजारांवर गुणकारी आहे. वेखंडामुळे पचनशक्ती वाढते.

Vekhand in Ayurveda | agrowon

भुकेवर गुणकारी

भूक न लागणे, पोटदुखी, ताप, सर्दी व खोकला यासाठी वेखंडचा वापर केल्यास तुम्हाला फायदा होतो.

Vekhand in Ayurveda | agrowon

आंबेहळद आणि वेखंड

कोणत्याही सुजेवर आंबेहळद व वेखंड उगाळून लावल्यास सूज कमी होण्यास मदत होते.

Vekhand in Ayurveda | agrowon

अंगदुखीवर

मानसिक विकृती व अंगदुखीवर वेखंड चोळल्यास व त्याचे चूर्ण पाण्यासोबत घेतल्याने आपल्याला फायदा होईल.

Vekhand in Ayurveda | agrowon

आतड्यांना आराम

आकडीचा त्रास होत असल्यास वेखंड, मध व वेलदोड्याचे चूर्ण खाल्ल्याने आतड्यांना आराम मिळेल.

Vekhand in Ayurveda | agrowon

युरिन साफ करण्यासाठी

युरिन साफ करण्यासाठी दूधासोबत वेखंडची पूड घेतल्यास मदत होईल. तसेच आम्लपित्त झाल्यावरही याचा फायदा होतो.

Vekhand in Ayurveda | agrowon

दम्यावर लाभकारी

वेखंडामुळे घशातील ग्रंथी वाहून ते दम्यावर लाभकारी ठरतात तर सांधीवातावर देखील वेखंडचा वापर फायदेशीर आहे.

Vekhand in Ayurveda | agrowon

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

सदर माहिती फक्त सामान्य म्हणून देण्यात आली आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Vekhand in Ayurveda | agrowon