Anuradha Vipat
श्रावण महिन्यात उपवास आणि धार्मिक कार्यांमध्ये सात्विक आहाराला प्राधान्य दिले जाते
सात्विक आहार पचनास हलका असल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते
सात्विक आहारामध्ये शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात. त्यामध्ये नैसर्गिक घटकांचा समावेश असतो.
सात्विक आहारामुळे आध्यात्मिक कार्यांवर अधिक लक्ष केंद्रित करता येते. ताण-तणाव कमी होतो
सात्विक आहार शरीराला आणि मनाला शुद्ध करतो. आध्यात्मिक प्रगती होते
सात्विक आहारामुळे उपवासाच्या काळात थकवा आणि अशक्तपणा जाणवत नाही.
श्रावण महिन्यात फळे जसे की, सफरचंद, केळी, डाळिंब, पालेभाज्या, फळभाज्या यांचा आहारात समावेश करावा