Anuradha Vipat
श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे त्यामुळे या महिन्यात तीर्थयात्रेला जाणे शुभ मानले जाते.
श्रावण महिन्यात तीर्थयात्रेला गेल्याने पुण्य मिळते आणि शंकराची कृपा लाभते
श्रावण महिन्यात गंगा नदीत स्नान करणे खूप महत्वाचे मानले जाते.
श्रावण महिना अध्यात्मासाठी महत्वाचा आहे. तीर्थयात्रेमुळे मनाला शांती आणि स्थिरता मिळते.
श्रावण महिन्यात अनेक लोक कावडी घेऊन तीर्थयात्रेला जातात. या यात्रेला 'कंवड यात्रा' म्हणतात.
श्रावण महिन्यात तीर्थयात्रेला जाणे धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्वाचे आहे
श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे