Anuradha Vipat
तिरंगा मिठाई स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी बनवतात.
ही बर्फी बदाम, पिस्ता आणि माव्यापासून बनवतात व त्याला तिरंग्यात असणारे रंग देतात
ही खीर दूध, तांदूळ आणि साखरेपासून बनवतात आणि त्याला केशरी, पांढरा आणि हिरवा रंग देतात
ही इडली सुद्धा केशरी, पांढरा आणि हिरवा रंग वापरून बनवतात.
रसगुल्ल्यांना केशरी आणि हिरवा रंग देऊन बनवतात
तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिरंगा मिठाई बनवण्याच्या वेगवेगळ्या पाककृती ट्राय करु शकता
तिरंगा मिठाई बनवण्यासाठी नैसर्गिक रंग किंवा खाण्याचे रंग वापरले जातात.