Gauri Puja Festival : काय आहे ज्येष्ठा गौरी सणाचे महत्त्व ?

Anuradha Vipat

सण

ज्येष्ठा गौरी हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण आहे

Gauri Puja Festival | agrowon

साजरा

ज्येष्ठा गौरी हा सण गणेश चतुर्थीनंतर साजरा केला जातो .

Gauri Puja Festival | agrowon

महत्त्व

ज्येष्ठा गौरी पूजनाचे मुख्य महत्त्व हे शक्ती, सौंदर्य, समृद्धी आणि कल्याणासाठी आहे.

Gauri Puja Festival | agrowon

प्रार्थना

ज्येष्ठा गौरीच्या पूजनाला विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात

Gauri Puja Festival | agrowon

आशीर्वाद

ज्येष्ठा गौरीला शक्तीचे प्रतीक मानले जाते. ज्येष्ठा गौरी संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद देते .

Gauri Puja Festival | agrowon

गौरव

ज्येष्ठा गौरी या सणला स्त्रीशक्तीचा गौरव केला जातो. 

Gauri Puja Festival | agrowon

पौराणिक कथा

ज्येष्ठा गौरी या सणामागे अनेक पौराणिक कथा आहेत

Gauri Puja Festival | agrowon

Lord Ganesha Four Arms : गणपती बाप्पाला चार हात का असतात?

Lord Ganesha Four Arms | agrowon
येथे क्लिक करा