Importance Of Green Vegetables : हिरव्या भाज्यांचे आपल्या आहारात कसे आहे महत्त्व

Anuradha Vipat

पोषक तत्वांचा खजिना

हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, सी, के, आणि ई तसेच लोह, कॅल्शियम, आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात. 

Importance Of Green Vegetables | Agrowon

वजन नियंत्रणात मदत

हिरव्या भाज्यांमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्याने, वजन कमी करण्यासाठी आणि नियंत्रणात ठेवण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. 

Importance Of Green Vegetables | Agrowon

हृदयविकार

हिरव्या भाज्यांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत करतात. 

Importance Of Green Vegetables | Agrowon

डोळ्यांसाठी फायदेशीर

हिरव्या भाज्यांमध्ये असलेले व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. 

Importance Of Green Vegetables | agrowon

पचन सुधारते

हिरव्या भाज्यांमध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठता कमी करण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. 

Importance Of Green Vegetables | Agrowon

हाडे मजबूत होतात

हिरव्या भाज्यांमध्ये असलेले व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात. 

Importance Of Green Vegetables | Agrowon

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

हिरव्या भाज्यांमध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते आणि शरीराला आजारांपासून वाचवते. 

Importance Of Green Vegetables | Agrowon

Fruit Diet Tips : फ्रुट डाएट कधी करावा?

Fruit Diet Tips | Agrowon
येथे क्लिक करा