Folic Acid Benefits : महिलांच्या आरोग्यासाठी फॉलिक अ‍ॅसिडचे महत्त्व

Anuradha Vipat

पोषक तत्व

महिलांच्या आरोग्यासाठी फॉलिक ॲसिड हे अत्यंत आवश्यक पोषक तत्व आहे.

Folic Acid Benefits | agrowon

अत्यंत महत्त्वाचे

फॉलिक ॲसिड शरीरात नवीन रक्तपेशी तयार करण्यासाठी आणि गरोदरपणात बाळाला जन्मजात दोषांपासून वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

Folic Acid Benefits | agrowon

जीवनसत्व

फॉलिक ॲसिड पाण्यात विरघळणारे जीवनसत्व असल्यामुळे शरीर ते साठवून ठेवू शकत नाही.

Folic Acid Benefits | agrowon

गरजेचे

महिलांनी आहारातून किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्सद्वारे फॉलिक ॲसिड रोज घेणे गरजेचे असते.

Folic Acid Benefits | agrowon

डीएनए निर्मिती

फॉलिक ॲसिड गर्भातील बाळाच्या पेशींची वाढ आणि डीएनए (DNA) बनवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य करते.

Folic Acid Benefits | agrowon

रक्तपेशींची निर्मिती

फॉलिक ॲसिड शरीरात लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते.

Folic Acid Benefits | agrowon

थकवा

मासिक पाळीमुळे महिलांमध्ये रक्ताची कमतरता होण्याचा धोका जास्त असतो.

Folic Acid Benefits | Agrowon

Baby Teething Tips : लहान मुलांचे दात येताना कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या ५ सोपे घरगुती उपाय

Baby Teething Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...