Baby Teething Tips : लहान मुलांचे दात येताना कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या ५ सोपे घरगुती उपाय

Anuradha Vipat

खाज आणि वेदना

लहान मुलांचे दात येताना हिरड्यांमध्ये तीव्र खाज आणि वेदना होतात.

Baby Teething Tips | agrowon

दात

साधारणपणे बाळाच्या वयाच्या ६ व्या महिन्यापासून दात येण्यास सुरुवात होते.

Baby Teething Tips | agrowon

काळ

दात येण्याच्या या काळात बाळ चिडचिडे होते, लाळ जास्त गळते आणि हातात येईल ती वस्तू तोंडात घालते.

Baby Teething Tips | agrowon

मसाज

तुमच्या बोटाने किंवा ओल्या मऊ सुती कापडाने बाळाच्या हिरड्यांवर हलक्या हाताने मालिश करा.

Baby Teething Tips | agrowon

थंड टीदर

सिलिकॉनचे बनलेले टीदर काही वेळ फ्रीजमध्ये ठेवून थंड करावे आणि बाळाला चावण्यासाठी द्यावे.

Baby Teething Tips | agrowon

थंड अन्न किंवा फळे

जर बाळ घनपदार्थ खात असेल, तर त्याला थंड केलेले सफरचंदाचे तुकडे किंवा गाजर स्वच्छ सुती कपड्यात बांधून चघळायला द्यावे.

Baby Teething Tips | agrowon

लाळ स्वच्छ पुसा

दात येताना बाळाच्या तोंडातून सतत लाळ गळते. ही लाळ वेळोवेळी मऊ कपड्याने पुसावी.

Baby Teething Tips | agrowon

Winter Joint Pain Care : हिवाळ्यात वृद्धांच्या सांधेदुखीची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या ५ सोपे उपाय

Winter Joint Pain Care | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...