Makar Sankranti : मकर संक्रांतीच्या दिवशी का आहे स्नान, दान आणि खिचडीला महत्त्व

Aslam Abdul Shanedivan

आनंदाची सुरुवात

आज मकर संक्रांत. मकर संक्रांत म्हणजे शुभ कार्य आणि आनंदाची सुरुवात करणारा सण.

Makar Sankranti | agrowon

शुभ योग

मकर संक्रांतीला अमृत सिद्धी, सर्वार्थ सिद्धी आणि रवि योग येतात. जे अत्यंत शुभ मानले जातात.

Makar Sankranti | agrowon

शुभ फळ

मकर संक्रांतीच्या अशा शुभ मुहूर्तावर पूजा, स्नान आणि दान केल्याने मनुष्याला अनेक शुभ फळ प्राप्त होतात असे म्हटले जाते.

Makar Sankranti | agrowon

खिचडीचे महत्त्व

मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवणे, खाणे आणि दान करणे हे विशेष मानले जाते.

Makar Sankranti | agrowon

चंद्र, शनी आणि बुध

तांदूळ हे चंद्राचे प्रतीक मानले जाते, काळी उडीद शनीचे प्रतीक मानले जाते आणि हिरव्या भाज्या बुधाचे प्रतीक मानले जातात.

Makar Sankranti | agrowon

दानाचे महत्व

या निमित्ताने केलेल्या दानातून शंभरपट लाभ मिळतो अशी समज आहे

Makar Sankranti | agrowon

Leaders who quit Congress : मिलिंद देवराच नाही 'याही' बड्या नेत्यांनी काँग्रेसला राम राम ठोकला!