Full Body Checkup : वर्षातून एकदा संपूर्ण बॉडी चेकअप का करावे? जाणून घ्या ५ महत्त्वाची कारणे

Anuradha Vipat

महत्त्वाची पायरी

वर्षातून किमान एकदा संपूर्ण बॉडी चेकअप करणे ही निरोगी जीवनशैलीची सर्वात महत्त्वाची पायरी आहे.

Full Body Checkup | Agrowon

आजार

आजकालच्या धावपळीच्या आणि तणावाच्या जीवनात अनेक आजार शरीरात गुपचूप वाढतात.

Full Body Checkup | Agrowon

आजारांचे वेळेवर निदान

नियमित तपासणीमुळे आजार पहिल्याच टप्प्यात पकडले जातात.

Full Body Checkup | Agrowon

बचत

सुरुवातीलाच आजार समजल्यास तो गोळ्यांनी किंवा साध्या उपचारांनी बरा होतो.

Full Body Checkup | Agrowon

अंदाज

आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे शरीरात काय बदल होत आहेत याची अचूक माहिती मिळते.

Full Body Checkup | Agrowon

मानसिक शांतता

सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आल्यावर आरोग्याची चिंता मिटते आणि एक प्रकारचे मानसिक समाधान मिळते.

Full Body Checkup | Agrowon

३० वर्षांनंतर

महिलांनी मॅमोग्राफी आणि पॅप स्मीअर टेस्ट डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे गरजेचे आहे.

Full Body Checkup | Agrowon

Ayurvedic Treatment : औषधांशिवाय सर्दी खोकला कसा बरा करावा? जाणून घ्या आयुर्वेदाचे रहस्य

Ayurvedic Treatment | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...