Chia Seeds Drink : 'या' ३ गोष्टी पाण्यात मिसळून प्या, मिळेल बद्धकोष्ठतेपासून आराम

Aslam Abdul Shanedivan

आहार आणि जीवनशैली

आपल्या बदल्या आहार आणि जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास अनेकांना सध्या आहे

Chia Seeds Drink | Agrowon

आरोग्यासाठी घातक

पण हे होतचं असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही

Chia Seeds Drink | Agrowon

बद्धकोष्ठतेमुळे काय होते

बद्धकोष्ठतेमुळे अस्वस्थ वाटण्यासह पोटदुखी, पोट फुगणे, आम्लपित्त आणि पचनसंस्था खराब देखील होऊ शकते

Chia Seeds Drink | Agrowon

घरीच उपाय

बद्धकोष्ठतेच्या समस्येवर तुम्हाला नैसर्गिकरित्या आणि घरीच उपाय करायचा असेल तर माहिती तुमच्यासाठी

Chia Seeds Drink | Agrowon

चिया सीड्स ड्रिंक

बद्धकोष्ठतेच्या समस्येवर चिया सीड्स ड्रिंक हा एक चांगला घरगुती उपाय आहे

Chia Seeds Drink | Agrowon

पोषक घटक

चिया बियांमध्ये फायबर, प्रथिने आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक असतात, जे बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतात

Chia Seeds Drink | Agrowon

कसे कराल चिया सीड्स ड्रिंक

बद्धकोष्ठतेसाठी सोपे आणि आरोग्यदायी चिया सीड्स प्या. साहित्य: २ चमचे चिया बिया, १ कप पाणी, १ चमचा मध, १ लिंबाचा रस

Chia Seeds Drink | Agrowon

Sangli Bailgada Sharyat : साताराच्या बैलजोडीने पटकावला 'जयंत केसरी किताब'; जिंकला १ बीएचके फ्लॅट

आणखी पाहा