Tips For Banana : 'हा' मार्ग वापरा केळी कधीच खराब होणार नाही

Aslam Abdul Shanedivan

आरोग्यासाठी ताजी फळे

आपल्या आरोग्याला ताजेतवाणे ठेवायचे असेल तर त्यासाठी ताजी फळे खाणे गरजेचे आहे.

Tips For Banana | Agrowon

केळी

फळांमधील केळे हे असे एक फळ आहे जे सर्वसामान्यांच्या अवक्यात येणारे आहे. पण ते जास्त काळ टिकणारे नाही.

Tips For Banana | Agrowon

केळ्यांवर काळे डाग

जास्त काळ ठेवल्यास त्यावर काळे डाग दिसतात, तर कधी संपूर्ण केळी खराब होतात.

Tips For Banana | Agrowon

काही टिप्स

ही समस्या टाळण्यासाठी काही टिप्स आहेत ज्यांचा वापर करून आपण केळी जास्त काळ चांगले ठेवू शकतो

Tips For Banana | Agrowon

केळी ताजी ठेवण्यासाठी टिप्स

केळी जास्त काळ टिकवायची असतील तर ती थंड आणि सावली असणाऱ्या जागी ठेवा.

Tips For Banana | Agrowon

देठ प्लास्टिकने बांधून ठेवा

कच्ची केळी अधिक काळ ठेवण्यासाठी ते वॅक्स पेपरने झाकून ठेवा किंवा देठ प्लास्टिकने बांधून ठेवू शकता. असे केल्याने केळी बरेच दिवस ताजी राहतात

Tips For Banana | Agrowon

व्हिटॅमिन सीच्या गोळ्या

तसेच पिकवलेली केळी खराब होण्यापासून रोखण्यासाठी व्हिटॅमिन सीच्या गोळ्या देखील वापरू शकता. यामुळे केळी सडण्यापासून वाचतील आणि त्याची साल तपकिरी होणार नाही.

Tips For Banana | Agrowon

Bamboo cultivation : राज्यात बांबू टास्क फोर्स बांबूंचे क्षेत्र वाढवणार; ५ वर्षात १० लाख हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन