Dry fruits benefits : 'हे' ५ ड्राय फ्रूट्स खा!; शरिरात वाढेल रक्त

Aslam Abdul Shanedivan

रक्त

शरीरासाठी एक महत्त्वाचा घटक म्हणजे रक्त. जो आपल्या शरिरासाठी फार महत्वाचा आहे

Dry fruits benefits | Agrowon

ॲनिमिया

शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होऊ शकतो. हे टाळायचे असेल तर आहारात ड्रायफ्रुट्स असणे गरजेचे आहेत.

Dry fruits benefits | Agrowon

लाल रक्तपेशी

ड्रायफ्रुट्समधील लोहामुळे रक्तातील लाल रक्तपेशी वाढतातच अशक्तपणाही दूर होतो.

Dry fruits benefits | Agrowon

अक्रोड किंवा नट

अक्रोड किंवा नट मेंदूला तीक्ष्ण करण्यासह रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर करते.

Dry fruits benefits | Agrowon

बदाम

बदामामध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते जे ॲनिमिया दूर करण्यास मदत करते.

Dry fruits benefits | Agrowon

जर्दाळू

यात प्रथिने, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए आणि लोह भरपूर प्रमाणात असते. यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.

Dry fruits benefits | Agrowon

बेदाणा

बेदाण्यामध्ये भरपूर लोह जे रक्त निर्मितीसाठी व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची आवश्यकता पूर्ण करते.

Dry fruits benefits | Agrowon

Okra Water : फिटनेस पाहिजे, भेंडीचे पाणी प्या!