Weight Gain Diet : वजन वाढवायचंय तर आहारत समावेश करा हरभरा डाळ

Mahesh Gaikwad

बारीक शरीर

बारीक शरीराचे लोक वजन वाढविण्यासाठी ना ना तऱ्हेच्या गोष्टींचे सेवन करतात.

Weight Gain Diet | Agrowon

प्रथिनयुक्त आहार

वजन वाढविण्यासाठी प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारामध्ये समावेश करणे आवश्यक आहे.

Weight Gain Diet | Agrowon

वजन वाढण्यास फायदा

तुम्हलाही वजन वाढवायचे असेल, तर एक अशी डाळ आहे, जीचा तुमच्या आहारात समावेश केल्यास वजन वाढण्यास फायदा होईल.

Weight Gain Diet | Agrowon

हरभऱ्याची डाळ

आहारात हरभऱ्याच्या डाळीचा समावेश केल्यास शरीराचे वजन वाढण्यास मदत होईल. हरभरा डाळ आणि दूध एकत्र घेतल्यास वजन वेगाने वाढते.

Weight Gain Diet | Agrowon

दुधासोबत खा

जर तुम्हीही वजन वाढविण्याचा प्रयत्न करत असाल, तर हरभऱ्याची डाळ दुधासोबत घेतल्याने फायदा होतो.

Weight Gain Diet | Agrowon

प्रोटीनचा स्त्रोत

दूध आणि हरभऱ्याची डाळ प्रोटीन आणि कॅल्शिअमचा उत्तम स्त्रोत आहे. यामुळे शरीराची प्रोटीनची गरज पूर्ण होते.

Weight Gain Diet | Agrowon

भिजवलेली डाळ

यासाठी हरभऱ्याची डाळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ही डाळ दुधासोबत खा. यामुळे वजन वाढण्यासाठी फायदा होईल. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Weight Gain Diet | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....