Silky & Shiny Hair : मोहरी अन् दह्यामुळे केसांना येईल शाईन

Mahesh Gaikwad

केसांच्या समस्या

आजकाल महिलांमध्ये पुरेशा पोषणाअभावी केसांच्या समस्या वाढत आहेत. केसांना पोषण मिळावे यासाठी तेल लावणे आवश्यक आहे.

Silky & Shiny Hair | Agrowon

केसांचे पोषण

केसांना पोषण मिळावे, यासाठी बरेचजण खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा मोहरीचे तेल लावतात. यामुळे केसांना पोषण मिळते.

Silky & Shiny Hair | Agrowon

केसांचा कोरडेपणा

मोहरीच्या तेलामध्ये सेलेनियम आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते. ज्यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होते.

Silky & Shiny Hair | Agrowon

केसांसाठी फायदेशीर

याशिवाय मोहरीच्या तेलामध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. मोहरीच्या तेलामध्ये जर दही मिसळून लावल्याने याचा केसांना दिहेरी फायदा होतो.

Silky & Shiny Hair | Agrowon

केसांची वाढ

दह्यामध्ये प्रोटीन आणि लॅक्टिक अॅसिड या सारखे घटक असतात, जे केसांसाठी फायदेशीर असतात. यामुळे केसांची वाढही चांगली होते.

Silky & Shiny Hair | Agrowon

दही मोहरी

दही आणि मोहरीचे तेल एकत्र मिसळून केसांना लावून थोडावेळाने शॅम्पूने धुवून टाका.

Silky & Shiny Hair | Agrowon

केसातील कोंडा

दही आणि मोहरी लावल्यामुळे केस सॉफ्ट आणि चमकदार होतात. तसेच डोक्यातील कोंडाही कमी होण्यास मदत होते. ही माहिती सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Silky & Shiny Hair | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....