Tea Free Diet : चहा घेताय?, फक्त एक महिना सोडा; पाहा किती होतात फायदे

Aslam Abdul Shanedivan

चहा

आपल्या भारतीय लोकांसाठी लोकप्रिय असणारी गोष्ट म्हणजे चहा

Tea Free Diet | agrowon

दिनचर्याचा भाग

चहा दिवसातून अनेक वेळा घेतला जात असल्याने चहा आपल्या दिनचर्याचा भाग झाला आहे

Tea Free Diet | agrowon

एक कप चहा

दिवसा एक कप चहा घेत असाल तर त्याने हानी पोहचत नाही. पण त्याचे प्रमाण वाढल्यास आरोग्यविषयक समस्या वाढतात

Tea Free Diet | agrowon

चहा वगळून फळांचा वापर

अशा वेळी आपल्या आहारातून चहा वगळून फळांचा वापर केल्यास मोठा फायदा मिळतो

Tea Free Diet | agrowon

शरीरात निरोगी बदल

तर फक्त एक महिना चहा सोडल्यास शरीरात निरोगी बदल दिसून येतात

Tea Free Diet | agrowon

चांगली झोप

कॅफीनसह चहाचे सेवन कमी केल्यास चांगली झोप येण्यास मदत होते आणि चिंता कमी होते.

Tea Free Diet | agrowon

डिहाइड्रेशनची समस्या

चहाचे सेवन मोठ्या प्रमाणात केल्यास लघवीचे प्रमाण वाढते. तर चहा सोडल्यास डिहाइड्रेशनची समस्या कमी होते. (अधिक माहितीसाठी आहार तज्ज्ञांची मदत घ्यावी. आमचा कोणताच दावा नाही)

Tea Free Diet | agrowon

Monsoon Health Tips : पावसाळ्यात ‘या’ गोष्टी टाळाच, राहाल गंभीर आजार पासून दूर

आणखी पाहा