Monsoon Health Tips : पावसाळ्यात ‘या’ गोष्टी टाळाच, राहाल गंभीर आजार पासून दूर

Aslam Abdul Shanedivan

मॉन्सून

राज्याच्या सर्वदूर मॉन्सून पसरला असून पावसाला सुरूवात झाली आहे

Monsoon Health Tips | agrowon

अनेक आजार

त्यामुळे त्वचेची ऍलर्जी, डेंग्यू ताप, मलेरिया, फ्लू, गॅस्ट्रो, टायफॉइड, हेपेटायटीस ए आणि डासांमुळे होणार आजार वाढतात

Monsoon Health Tips | agrowon

स्वत:ची काळजी

या आजारांपासून स्वत:ची काळजी घेण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

Monsoon Health Tips | agrowon

रस्त्यावरील खाद्यपदार्थ

पावसाळ्यात रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. या मोसमात हवेतील आर्द्रतेमुळे रस्त्यावरची घाण आणि बॅक्टेरिया पदार्थांवर साचते. ज्यामुळे अनेक आजार होण्याचा धोका असतो.

Monsoon Health Tips | agrowon

कॉलरा, उलट्या आणि जुलाब

रस्त्यावरील खाद्यपदार्थांवर खाल्ल्यास कॉलरा, उलट्या, जुलाब यासह अनेक आजार होण्याचा धोका असतो

Monsoon Health Tips | agrowon

तळलेले अन्न टाळा

पावसाळ्यात अपचन टाळण्यासाठी तळलेले अन्न टाळावे.

Monsoon Health Tips | agrowon

पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी

पावसाळ्यात तळलेले अन्न खाल्ल्यास पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीचा त्रास होतो. (अधिक माहितीसाठी आहार तज्ज्ञांची मदत घ्यावी. आमचा कोणताच दावा नाही)

Monsoon Health Tips | agrowon

Ginger Benefits : कच्च आलं चावून खाल्ल्याने होतील फायदेच फायदे

आणखी पाहा