Carom seeds : चिमुटभर ओवा सुधारेल पोटाची भट्टी, अनेक मिळतील फायदे

sandeep Shirguppe

ओवा खाण्याचे फायदे

तुम्हाला पचनाचा त्रास असेल तर घरगुती उपाय म्हणून ओवा खाल्लाच पाहिजे.

Carom seeds | agrowon

पचन सुधारते

तुमची पचन क्रिया सुधारायची असेल तर रोज चिमुटभर ओवा किंवा त्याचे पाणी प्यावे.

Carom seeds | agrowon

सर्दी-खोकल्यासाठी

ओव्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असल्याने सर्दी, खोकल्यापासून आराम मिळतो.

Carom seeds | agrowon

वजन कमी

ओवा चयापचय वाढवतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Carom seeds | agrowon

रक्तदाब कमी होतो

ओव्यामध्ये थायमॉल असते, जे रक्तदाब कमी करण्यास मदत करते.

Carom seeds | agrowon

तोंड स्वच्छ ठेवतो

ओव्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करतात.

Carom seeds | agrowon

स्नायू दुखी थांबेल

ओव्यामध्ये वेदनशामक आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे सांधे आणि स्नायू वेदना कमी करतात.

Carom seeds | agrowon

पोटदुखीवर आराम

ओवा पाणी पिणे पेटके आणि पोटदुखीवर आराम देते.

Carom seeds | agrowon
आणखी पाहा...