sandeep Shirguppe
थंडीच्या दिवसांत गूळ आणि तीळ एकत्र खातात. या मिश्रणाने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, आयरन आणि लोह व झिंक तसेच तांबे गूळ आणि तिळात गुणधर्म असतात.
गुळ आणि तिळात फोलिक अॅसिड आणि बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे असतात.
तिळामध्ये कॉपर, मॅगनीज, मोलिब्डेनम, व्हिटॅमिन बी १, सेलेनियम आणि डायट्री फायबर असतात.
ब्लड शुगर कंट्रोल करण्यास गूळ आणि तीळ यांचे मीश्रण उपयुक्त ठरते.
तीळ आणि गुळाचे नियमीत सेवन केल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होते.
तिळ आणि गूळापासून बनवलेला रोज एक लाडू खावा. यामुळे थंडीच्या दिवसात ऊर्जा मिळण्यास मदत होते.
गूळ आणि तीळ सोबत खाल्ल्याने तुमचं मेटाबॉलिज्म मजबूत होतो.