sandeep Shirguppe
कोथिंबीर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, मिनरल असे अनेक पोषकतत्त्वे असतात.
कोथिंबीरीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, आयरन, केरोटीन, थियामीन, पोटॅशियम आणि व्हिटॅमीन आहेत.
कोथिंबीरीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, आयरन, केरोटीन, थियामीन, पोटॅशियम आणि व्हिटॅमीन आहेत.
कोथिंबीर पोटाच्या समस्यांसाठी फायदेशीर आहे. पचनक्रिया सुरळीत ठेवते.
कोथिंबीरच्या पानांना ताकासोबत प्यायल्याने अपचन, मळमळ अशा अनेक समस्यांपासून आराम मिळतो.
कोथिंबीर, हिरवी मिर्ची, नारळ आणि अदरकची चटणी बनवून खाल्ल्याने, पोटातील आजार बरे होतात.
अर्धा ग्लास पाण्यात दोन चमचे कोथिंबीर टाकून प्यायल्याने पोट दुखीपासून आराम मिळतो.
दोन चमचे कोथिंबीरच्या रसामध्ये १० ग्राम मिश्री आणि आर्धी वाटी पाणी मिसळून पिल्यास थकवा कमी होईल.
खोकला, दमा किंवा श्वासासाठी कोथिंबीर आणि एक चमचा भाताच्या पाण्यातून प्यावा.