Anuradha Vipat
दही खाणं शरीरासाठी चांगल असत पण तुम्ही पावसाळ्यात दही जास्त प्रमाणात खाल्ल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
पावसाळ्यात दही खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते आणि अपचन, पोटात गॅस, बद्धकोष्ठता आणि पोटात दुखण्याची समस्या येऊ शकते.
पावसाळ्यात दही खाल्लाने कफ होऊ शकतो, ज्यामुळे सर्दी, खोकला आणि घशात खवखव होण्याची शक्यता असते.
काही लोकांना दही खाल्ल्याने ताप येण्याची शक्यता असते.
आयुर्वेदानुसार, दही खाल्ल्याने सांधेदुखी आणि हाडांशी संबंधित समस्या वाढू शकतात
पावसाळ्यात दह्याऐवजी ताक किंवा इतर हलके पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा