Plastic Cup : प्लास्टिकच्या कपाने चहा पिताय थांबा, होऊ शकतो दुर्धर आजार

sandeep Shirguppe

प्लास्टिक कप

तुम्ही पेपर अथवा प्लास्टिकच्या कपामधून चहाचे वारंवार करत असाल तर लवकरच तुम्हाला कॅन्सरसारखा आजार होऊ शकतो.

Plastic Cup | agrowon

प्लास्टिक कपांचा वापर

एखाद्या कॅफे असो अथवा कोणताही चहाचा स्टॉल, टपरी अशा बऱ्याच ठिकाणी पेपर नाहीतर प्लास्टिक कपांचा वापर केला जातो.

Plastic Cup | agrowon

प्लास्टिक कण

प्लास्टिक कोटिंग कागदी कपामध्ये चहा अथवा कोणतेही गरम पेय प्यायल्याने प्लास्टिक कण त्यात विरघळतात.

Plastic Cup | agrowon

बिस्फेनॉल ए

प्लास्टिकचे कप बिस्फेनॉल ए (बिपीए)अथवा पॅथोलेट्स सारख्या हानिकारक रसायनांचा वापर करून तयार केले जातात.

Plastic Cup | agrowon

पॅथोलेट्स

बिस्फेनॉल ए (बिपीए) अथवा पॅथोलेट्स याचा शरीरात प्रवेश झाल्यास आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

Plastic Cup | agrowon

पॉलीप्रॉपिलीन

मुक्त आणि पॉलीप्रॉपिलीन अथवा पॉलिथिलीन सारख्या सामग्रीपासून बनवलेले कप वापरणे अधिक सुरक्षित असू शकते.

Plastic Cup | agrowon

मेणाचे कोटिंग

पेपर कप तयार करण्यासाठी,प्लास्टिक किंवा मेणाचे कोटिंग केले जाते यामुळे गरम पदार्थांना चिकटण्याचा धोका जास्त असतो.

Plastic Cup | agrowon

चहाची टपरी ऑफिसमध्ये जास्त वापर

ऑफीस, चहाचा स्टॉल, टपरी अशा बऱ्याच ठिकाणी प्लास्टिक कपांचा वापर केला जातो. तुम्ही याचा वापर टाळला पाहिजे.

Plastic Cup | agrowon