Eating Garlic : सकाळी उपाशी पोटी दोन पाकळ्या लसूण भन्नाट होतील फायदे

sandeep Shirguppe

लसूण खाण्याचे फायदे

जेवणातील चव वाढवणारा लसूण खाण्याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक गुणकारी फायदे आहेत.

Eating Garlic | agrowon

लसूणच्या दोन पाकळ्या

लसूणच्या फक्त दोन पाकळ्या जरी खाल्ल्या तरी त्याने आपल्याला अनेक पोषक तत्व मिळतात.

Eating Garlic | agrowon

मॅग्नेशियम भरपूर

लसूणमध्ये जास्त प्रमाणात थायमिन, नियासिन, फॉलेट, व्हिटॅमिन सी आणि झिंक, पोटॅशियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सुद्धा असते.

Eating Garlic | agrowon

थायरॉईड नियंत्रण

थायरॉईड आणि डायबेटिज या समस्येने अनेक व्यक्ती पीडित आहेत. त्यांच्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाणे वरदान आहे.

Eating Garlic | agrowon

इम्युनिटी सिस्टम सुधारते

लसूण खाल्ल्याने इम्युनिटी सिस्टम सुधारते. त्यामुळे जेवणात लसणाचा आवर्जून वापर करावा.

Eating Garlic | agrowon

बॅड कोलेस्ट्रॉल कमी

शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रोज सकाळी उठल्यावर नाश्ता करण्याआधी लसूणच्या दोन पाकळ्या चावून खाव्यात.

Eating Garlic | agrowon

वजन नियंत्रण

लसणाचे नियमीत सेवन केल्याने वजन कमी करण्यास होते मदत सर्दी-खोकल्यावरही उपयोगी आहे.

Eating Garlic | agrowon

कॅन्सरचा धोका कमी

लसूणच्या दोन पाकळ्या रोज खाल्ल्याने श्वास घेण्याच्या त्रास, उपयोगी कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते.

Eating Garlic | agrowon
आणखी पाहा...