Sweating : घामोळ्यांमुळे त्रस्त आहात हे घरगुती उपाय करतील सुटका

sandeep Shirguppe

घामोळ्याचा त्रास

उष्मा वाढल्याने घाम येऊन अनेकांच्या अंगाला खाज सुटते, शरीरावर घामोळ्या येतात. याचा सर्वांनाच त्रास होतो.

Sweating | agrowon

Sweatingघामाच्या अनेक समस्या

घामोळ्यांमुळे अंगाची आग होते, खाज सुटते, काहींना जळजळ देखील जाणवते, या समस्येने अनेकजण त्रस्त असतात.

Sweating | agrowon

घामोळ्यांपासून सुटका

घामोळ्यांपासून तुम्हाला सुटका करून घ्यायची आहे. घरगुती उपायांमुळे तुमची घामोळ्यांपासून लवकर सुटका होऊ शकते.

Sweating | agrowon

शरिर थंड ठेवा

उन्हाळ्यात शक्यतो थंड पाण्यानेच अंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे, शरीर थंड राहण्यास मदत होते.

Sweating | agrowon

नारळाचे तेल

घामोळ्यांपासून बचाव करण्यासाठी झोपण्यापूर्वी त्वचेवर नारळाचे तेल लावा.

Sweating | agrowon

खाज सुटण्यापासून आराम

या तेलाचा नियमित वापर केल्याने उष्माघातापासून आराम मिळू शकेल. त्वचेची जळजळ आणि खाज सुटण्यापासून आराम देतात.

Sweating | agrowon

सूती कपडे घाला

उन्हाळ्यात आवर्जून सूती कपडे परिधान केले जातात. कारण, या कपड्यांमुळे उष्णतेचा त्रास कमी प्रमाणात संभवतो.

Sweating | agrowon

सूती कपडे घाला

या दिवसांमध्ये पांढऱ्या रंगाचे, लाईट रंगाचे सूती कपडे घालावेत. सूती कपड्यांमुळे, तुम्हाला घामोळ्यांचा त्रास जाणवणार नाही.

Sweating | agrowon

ही सामान्य माहिती

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.

Sweating | agrowon