Home Remedies Health : पावसाळ्यात सर्दी खोकल्याने त्रस्त आहात हे करा घरगुती उपाय

sandeep Shirguppe

पावसाळा

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो यामुळे अनेकांना सर्दी, खोकला असे आजार होतात.

Home Remedies Health | agrowon

सर्दी खोकला

सर्दी खोकला असे आजार आहेत ज्यामध्ये डोकं, घसा, नाक दुखू लागतं.

Home Remedies Health | agrowon

घरगुती औषधे

तुम्हाला देखील सर्दी खोकला झाला असेल तर काही घरगुती औषधे वापरणे गरजेचं आहे.

Home Remedies Health | agrowon

आले असलेला चहा

सकाळी आले घातलेला चहा घ्या, आल्यामध्ये असलेले घटक तुम्हाला घसा दुखत असल्यास आराम मिळवून देतील.

Home Remedies Health | agrowon

तुळशीचा काढा

आरोग्याशी निगडित अनेक समस्या तुळशीत आहेत, तुळस आणि वेलची काढा पिल्ल्यास सर्दी कमी होते.

Home Remedies Health | agrowon

सुंठ

खोकला थांबत नसेल आणि घशात सतत खवखव होत असेल तर सुंठ बारीक करून घेतल्यास आराम मिळेल.

Home Remedies Health | agrowon

कोमट पाणी

सर्दीने नाक आणि घसा जाम झाला असेल तर थंड पाण्याऐवजी कोमट पाणी पिल्ल्यास घशाला आराम मिळेल.

Home Remedies Health | agrowon

वाफ घ्या

दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्याआधी वाफ घ्या. वाफ घेताना त्या पाण्यात निलगिरीचे ड्रॉप टाका.

Home Remedies Health | agrowon
आणखी पाहा...