Anuradha Vipat
केळी फ्रिजमध्ये ठेवल्याने लवकर काळी पडतात
फ्रिजमधील थंड तापमानामुळे बटाट्यांमधील स्टार्चचे शर्करेत रूपांतर होते
टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांची चव बदलते
कांदा आणि लसूण फ्रिजमध्ये ठेवल्यास ते लवकर खराब होतात.
मध फ्रिजमध्ये ठेवल्यास ते गोठवल्यास त्याचे नैसर्गिक गुणधर्म बदलतात
ब्रेड फ्रिजमध्ये ठेवल्यास ब्रेडमधील ओलावा कमी होतो
तेल फ्रिजमध्ये ठेवल्यास ते घट्ट होते