Aslam Abdul Shanedivan
फळांचा राजा म्हणून आंबा ओळखला जातो. तो सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.
यामुळे सध्या फार मोठ्या प्रमाणात मागणी असून प्रत्येक जण आंबा खाण्यासाठी उत्सुक आहे.
पण काही जण आंबा खाण्यापूर्वी अनेक गोष्टींची काळजी घेताना तो पाण्यात ठेवतात. याचे कारण माहित आहे का?
आयुर्वेद एक्सपर्ट दीक्षा भावसार यांच्या मतानुसार आंबा खाण्यापूर्वी पाण्यात ठेवल्यास त्याचा फायदा शरीराला होतो
तर आंबा किमान २० मिनिटे पाण्यात भिजवल्याने त्यातील अतिरिक्त फायटिक ॲसिड निघून जाते. जे आपल्या शरीरासाठी चांगेल असते.
भिजवलेल्या आंबा खाल्ल्यामुळे त्वचेच्या समस्या, डोकेदुखी, बद्धकोष्ठता आणि इतर आतड्यांसंबंधी समस्या टाळण्यास मदत होते
भिजवलेल्या आंबा खाल्ल्यामुळे वजन वाढण्यास देखील मदत होते