Vegetables : हिरव्या भाज्यांमधील 'या' भाज्या आहेत खास!, देतात अनेक फायदे

Aslam Abdul Shanedivan

भाज्या

काही भाज्या अशा आहेत ज्या भरपूर पोषक तत्वांसह विविध घटकांनी परिपूर्ण असतात. ज्या आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात.

Vegetables | agrowon

पालक

हे लोह, व्हिटॅमिन ए, सी आणि कॅल्शियमचा खजिना असून याच्या सेवनाने रक्ताची कमतरता भरून निघते. तसेच अशक्तपणा कमी होण्यासह हाडे मजबूत होतात

Vegetables | agrowon

ब्रोकोली

अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेली ब्रोकोली कर्करोगापासून बचाव करण्यासह रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करते.

Vegetables | agrowon

गाजर

व्हिटॅमिन एचा उत्कृष्ट स्रोत गाजर असून याचे सेवन डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.

Vegetables | agrowon

रताळे

फायबर, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन ए घटक असणारे रताळे मधुमेह नियंत्रित करण्यासह हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त असते.

Vegetables | agrowon

लसूण

लसणामध्ये प्रतिजैविक आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासह रक्त पातळ करून कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते

Vegetables | agrowon

टोमॅटो

टोमॅटोमधील लाइकोपीन नावाच्या अँटिऑक्सिडेंट हे कर्करोग रोखण्यासह हृदयाचे आरोग्य सुधारते. तसेच त्वचा निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत.

Vegetables | agrowon

लेडीफिंगर/ भेंडी

फायबर, व्हिटॅमिन सी आणि के समृद्ध असणारी लेडीफिंगर पचन सुधारण्यासाठी, रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे.

Vegetables | agrowon

Manila Tamarind : जंगल जिलेबी किंवा विलायती चिंचा खा आणि मिळवा फायदेच फायदे