Goat Farming : शेळीपालनातील या अडचणी ओळखा व्यवसाय यशस्वी करा

Team Agrowon

व्यवसायाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून न बघणे.

Goat Farming | Agrowon

जातिवंत बोकडांची व विर्याची कमतरता.

Goat Farming | Agrowon

पैदास तंत्रज्ञान व संकरीकरण यामध्ये सुसूत्रतेचा अाभाव.

Goat Farming | Agrowon

जातिवंत जनावरे निवडण्यापेक्षा शेळीपालकांचा अनावश्यक खर्चाकडे जास्त कल अाहे.

Goat Farming | Agrowon

विक्रीव्यवस्थापनामध्ये सुसूत्रतेचा अाभाव व विशिष्ट प्रकारच्या शेळ्या विकण्यासाठी बाजारांची अनुपलब्धता.

Goat Farming | Agrowon

रास्त किंमत मिळण्यामध्ये मध्यस्थामुळे अडचणी.

Goat Farming | Agrowon

शेळीपालकांमध्ये शेळ्यांच्या (पैदाशीचे बोकड व माद्या) यांचा विमा करण्याकडे दुर्लक्ष व विमा कंपन्यांची टाळाटाळ.

Goat Farming | Agrowon